पिकांच्या वाढिसाठी जिवाणू खतांचे महत्त्व.
आपण शेत जमिनीचा विचार केला असता जमिनीचा जो वरचा थर आहे ज्याची खोली साधारण दोन ते तीन फुटापर्यंत आहे, या थरातील माती पिकांच्या वाढिसाठी योग्य समजली जाते. या मातीच्या थरामध्ये लाखो प्रकारचे जिवाणू उपलब्ध असतात. त्यातील काही ठराविक जीवाणू पिकांच्या वाढिसाठी उपयुक्त असतात. हे जिवाणू हवेतील नत्र शोषण करून जमिनीमध्ये साठवून ठेवतात ,तर काही जिवाणू […]
पिकांच्या वाढिसाठी जिवाणू खतांचे महत्त्व. Read More »