Who are we?

Krushipragati

आमच्याबद्दल माहिती

आमची कंपनी ही नवीन प्रौद्योगिकीच्या स्वप्नांना आणि विश्वासानं निर्माण केलेली आहे. आम्ही तुमच्यासाठी वेबसाइट विकसित करून, तुमच्या व्यापाराला ऑनलाइन प्रादुर्भावित करू शकतो. आमच्या कंपनीमध्ये  तुमच्या प्रकल्पांच्या सफलतेसाठी अनुभवी आणि संवेदनशील लोक आहेत. आम्ही आपल्या सार्थक आणि सातत्यपूर्ण ग्राहकसेवेसाठी तत्पर आहोत. तुमच्या स्वप्नांच्या प्रकल्पांच्या विकासात आमची सहाय्य करण्यासाठी, आमच्याशी संपर्क साधा.

कृषी प्रगती या सदरात शेतीविषयक माहिती लिहिणारे लेखक यांचा थोडक्यात परिचय :

श्री दयानंद बनसोडे

यांनी सन १९८५ मध्ये कृषि महाविद्यालय पुणे येथुन (Bsc.Agri.) हि कृषि पदवी प्राविण्य मिळवून प्राप्त केली. सन १९८५ मध्येच ते त्यांच्या गुणवत्तेमुळे महाराष्ट्र शासन कृषि विभागात अधिकारी म्हणून रुजू झाले. मुळत: त्यांचा ग्रामीण भागातील पिंड असल्याने शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या याबद्दल पुर्ण जाणीव होती, त्यामुळे कृषि विभागात पदावर रहावुन शेतक-यांना शेतीविषयक मार्गदर्शन करण्याची तसेच शेतक-यासाठी शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे राबविण्याची संधी त्यांना प्राप्त झाली. दयानंद बनसोडे यांच्या अनेकदा टिव्ही वर कृषि विषयक मुलाखती झाल्या आहेत, अनेक शेतकरी मेळाव्यातुन त्यांनी मार्गदर्शन केले आहे.वृत्तपत्रातुन त्यांचे कृषि विषयक लेख, बातम्या अनेक वेळा प्रसिद्ध झाल्या आहेत. कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल श्री दयानंद बनसोडे यांना त्यांच्या शासकीय कारकीर्दित तीन वेळा शासनाने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन कृषि विभागातील आपली ३७ वर्षाची यशस्वी कारकीर्द पुर्ण करुन ते नीवृत्त झाले आहेत. अशा या अनुभवी व तज्ञ व्यक्तीचे कृषि विषयक मार्गदर्शन ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहोत, धन्यवाद.🙏🙏

आमच्याशी संपर्क साधा

कोणतेही प्रश्न आहेत का? आम्ही तुमच्या कृषिप्रगतीबद्दल, नवीन तंत्रज्ञानांबद्दल आणि आपल्याला कसे मदत करू शकतो याबद्दल बोलण्यासाठी सदैव उपलब्ध आहोत.

Scroll to Top