
कृषि तंत्र
आपल्याला कृषि सेक्टरमध्ये नवीन तंत्रज्ञानाने सहाय्य करण्याची सेवा मिळेल. आपल्या कृषि उत्पादनाचा वापर कसा करायचा, कसे तंत्रज्ञान लागू करायचा हे सर्व आपल्याला मदत करण्यात येईल.

ॲग्रो ॲप
एखाद्या एकरात १०० टन साखर क्षेत्रात कसे उत्पादित करायचे, त्याबद्दल कृषि मार्गदर्शन मिळवण्यासाठी ही अॅप तयार केली गेली आहे. साखरी उत्पादनातील समस्या आणि त्यांचे निवारण, कृषि उत्पादन प्रक्रिया व्यवस्थापन, उत्पादनाचे वाढवण्यासाठी सर्व काही आपल्याला या अॅप मध्ये मिळणार आहे.

कृषी मार्गदर्शन
आपल्याला कृषि उत्पादनातील सद्यस्थितीचा मार्गदर्शन करण्यात मदत करण्यात येईल. समृद्ध उत्पादन साध्य करण्यासाठी तंत्रज्ञान आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा हे सर्व आपल्याला मार्गदर्शन करण्यात येईल.
कृषि प्रगती या सदरात शेतीविषयक माहिती लिहिणारे लेखक यांचा थोडक्यात परिचय :
श्री दयानंद बनसोडे
यांनी सन १९८५ मध्ये कृषि महाविद्यालय पुणे येथुन (Bsc.Agri.) हि कृषि पदवी प्राविण्य मिळवून प्राप्त केली. सन १९८५ मध्येच ते त्यांच्या गुणवत्तेमुळे महाराष्ट्र शासन कृषि विभागात अधिकारी म्हणून रुजू झाले. मुळत: त्यांचा ग्रामीण भागातील पिंड असल्याने शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या याबद्दल पुर्ण जाणीव होती, त्यामुळे कृषि विभागात पदावर रहावुन शेतक-यांना शेतीविषयक मार्गदर्शन करण्याची तसेच शेतक-यासाठी शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे राबविण्याची संधी त्यांना प्राप्त झाली. दयानंद बनसोडे यांच्या अनेकदा टिव्ही वर कृषि विषयक मुलाखती झाल्या आहेत, अनेक शेतकरी मेळाव्यातुन त्यांनी मार्गदर्शन केले आहे.वृत्तपत्रातुन त्यांचे कृषि विषयक लेख, बातम्या अनेक वेळा प्रसिद्ध झाल्या आहेत. कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल श्री दयानंद बनसोडे यांना त्यांच्या शासकीय कारकीर्दित तीन वेळा शासनाने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन कृषि विभागातील आपली ३७ वर्षाची यशस्वी कारकीर्द पुर्ण करुन ते नीवृत्त झाले आहेत. अशा या अनुभवी व तज्ञ व्यक्तीचे कृषि विषयक मार्गदर्शन ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहोत, धन्यवाद.🙏🙏
आपण शेत जमिनीचा विचार केला असता जमिनीचा जो वरचा थर आहे ज्याची खोली साधारण दोन ते तीन फुटापर्यंत आहे, या थरातील माती …
जमिनीच्या माती परीक्षणाची सध्याची स्थिती जर आपण पाहिली तर जेमतेम दहा ते पंधरा टक्के एवढेच शेतकरी आपल्या शेतातील मातीचे परीक्षण करून घेतात …
४)शेतमाल साठवणुकीच्या प्रभावी उपाययोजनांचा अभाव –महाराष्ट्रातील शेतकरी शेत पिकांचे चांगल्या प्रकारे उत्पादन घेत असतो मात्र, शेतकऱ्याकडे उत्पादित झालेला माल हा चार सहा …
३ ) नैसर्गिक आपत्ती –भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि महाराष्ट्रातील जवळपास 65 टक्के लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. शेतकरी अगदी कितीही चांगल्या …
२) आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव –महाराष्ट्रातील शेतीचा सध्या विचार केला असता आपणास असे पाहायला मिळते की, सण 1990 पर्यंतच्या काळातील शेती आणि आत्ताची …
महाराष्ट्रातील शेतीचा आणि शेतकऱ्याचा सध्याचा विचार करता अनेक कारणांनी शेती हि प्रभावित झालेली आपल्याला आढळून येते ज्यामुळे शेतीतील उत्पादन आणि एकूण उत्पन्न …
आमच्याशी संपर्क साधा
कोणतेही प्रश्न आहेत का? आम्ही तुमच्या कृषिप्रगतीबद्दल, नवीन तंत्रज्ञानांबद्दल आणि आपल्याला कसे मदत करू शकतो याबद्दल बोलण्यासाठी सदैव उपलब्ध आहोत.